टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर आपण दररोज काहीतरी नवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओचा समावेश असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी आपल्याला फनी कंटेंट तर कधी आश्चर्यचकित कंटेंट बघायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला धक्कादायक प्रकार बघायला मिळत आहे. सध्या तरुणाई मध्ये स्टंट आणि ॲडवेंचर करण्याचे भूत वावरत असते. यामध्ये आपल्याला अनेक चित्तथरारक कृत्य बघायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अशीच एका युवकाची स्टंटबाजी दिसत आहे.
स्टंटबाजी पडली महागात
सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक युवक आपल्या दुचाकी द्वारे रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे. स्टंट करत असताना तो युवक पुढे चालत असलेल्या दुचाकीला जाऊन धडकतो. आणि जोरात हवेत उडून खाली पडताना दिसत आहे. या युवकाला त्याची ही स्टंटबाजी खूप महाग पडल्याची दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | 'या' युवकाला रस्त्यावर स्टंट करणे पडले महागात, पाहा व्हिडिओhttps://t.co/Gvp3qNi1vd
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 16, 2022
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ lovely_stuffs_ या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक आपल्या दुचाकी वर स्टंटबाजी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा युवक एका दुसऱ्या दुचाकी स्वाराला जाऊन धडकतो. त्याचबरोबर दुचाकीची स्पीड जास्त असल्यामुळे तो हवेत उडून खाली पडताना दिसतो. हा व्हिडिओ बघून वापरकर्त्यांमध्ये एक खळखळ माजली असून आपली वाहने सावधपणे चलवण्या विषयी बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ramesh Kere । मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
- Sushma Andhare | ८७ मिनिट वाचन करायला जिगर लागते, आम्हाला अभिमान आहे आमच्या भावाचा
- Sushma Andhare | राज्य मिळवायचं असेल, तर ५० खोके घेता आली पाहिजेत, पळून जात आलं पाहिजे
- Eknath Khadse | तू कल का छोकरा है; खडसेंचा मंगेश चव्हाणांना इशारा
- Redmi Mobile | Redmi चा ‘हा’ मोबाईल झाला भारतात लाँच