पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत तरुणाची विक्री

पुणे- उत्तर प्रदेशातील एका तरुणाची पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत विक्री करण्यात आली असून त्याला भीक मागण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. अनूप सिंह असं या तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असल्याच सांगितलं जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. अनुप पाच महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात तो … Continue reading पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत तरुणाची विक्री