या संशोधनांनी जगाला कायमस्वरूपी बदलून टाकले

जगातील प्रत्येक गोष्टीचा शोध कधी ना कधी कुठेतरी लागला आहे. अनेक वस्तूंचा शोध कुठे कसा लागला याविषयी अनेकांना माहित नाही.आपल्या दैनदिन जीवनात अनेक वस्तू आपण वापरत असतो. या वस्तूमुळे आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे.आज आम्ही तुम्हाला अशा संशोधनांविषयी सांगणार आहोत.

तांत्रिक घडय़ाळ
आपण दैनंदिन जीवनात तांत्रिक घडय़ाळाचा वापर करत आहोत. या घडय़ाळाचे संशोधन चीन मध्ये गणितशास्त्र यी जिंग आणि लष्करी अभियंता लिआंग लिंगझन यांनी 725साली केला होता.

digitalwatch
filp photo

प्रिटींग प्रेस
जोहान्स गटेनबर्ग यांनी 1440मध्ये प्रिटींग प्रेसचा शोध लावला होता. या शोधामुळे ‘वाडःमय’ला एकदम ‘साहित्या’चा दर्जा प्राप्त करून दिला.

prntig press
file photo

थर्मोमीटर
गॅलिलीयो गॅलीली यांनी 1592मध्ये थर्मोस्कोपचा शोध लावला. त्यानंतर 1612मध्ये मोजमाप करणाऱया थर्मास्कोपचा शोध चिकित्सक सेंटोरिया सैंटीरियो यांनी केला आहे.

bagdure
tharma meter
file photo

फ्रीज
फ्रिजचा शोध स्कॉटीश डॉक्टर विलियम कलन यांनी 1750मध्ये केला. विलियम कलन यांनी कृत्रिम फ्रिजचा शोध लावला होता. 1913पर्यंत घरगुती फ्रिजचा मॉडेल तयार करण्यात आला नव्हता.

refrijreter image
file photo

फोटोग्राफी
1816मध्ये प्रेंच संशोधक निकेफोरे निओपेस यांनी प्रथम एका कॅमेराससह कॅप्चर केलेल्या चित्राचा निराकरण केला होता.

camera
file photo

दुरध्वनी
दुरध्वनी या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झंडर ग्रॅहॅम बेल यांनी 1876मध्ये लावला. त्यानंतर 1882मध्ये भारतातही टेलिफोनचे झाले.

telephone
file photo
You might also like
Comments
Loading...