हे माझं शेवटच आंदोलन; आता मागण्या मान्य न झाल्यास जागेवर प्राण सोडेन- अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: ‘हे आपलं शेवटचं आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन,’ असा निर्वाणीचा इशारा जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. अण्णा हजारे येत्या मार्च मध्ये जनलोकपाल कायद्यासाठी दिल्लीत आमरण उपोषण करणार आहेत.

‘सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं म्हणून आंदोलन करण्यात येईल. पण सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मी जागेवरच प्राण सोडेन, अस अण्णा म्हणाले आहेत. ते उत्तरप्रदेश येथील संभल येथे भारतीय किसान युनियनच्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.

You might also like
Comments
Loading...