भारताचा ‘हा’ दिग्गज खेळाडू देणार बांग्लादेशच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे

टीम महाराष्ट्र देशा : बांगलादेश क्रिकेट नियमक मंडळाकडून भारताच्या माजी फलंदाज वसीम जाफर याला फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केल आहे. मीरपूर येथील क्रिकेट अकादमीत वासिम जाफर हा आपल्या दांडग्या अनुभवाचे धडे खेळाडूंना देणार आहे. यासंदर्भात बीसीबीने वासिम जाफरशी एक वर्षाचा करार केला आहे. यासंदर्भातली अधिकृत माहिती बीसीबीचे वरिष्ठ अधिकारी कैसर अहमद यांनी दिली.

यावेळी कैसर अहमद म्हणाले की, बीसीबीच्या अकादमीत जाफर यास फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्याशी मे २०१९ ते एप्रिल २०२० पर्यंत करार करण्यात आला आहे. सुरवातीला जाफर याबाबत माहिती देताना बीसीबीचे कैसर अहमद म्हणाले की, बीसीबीच्या अकादमीत जाफर यास फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्याशी मे २०१९ ते एप्रिल २०२० पर्यंत करार करण्यात आला आहे.

Loading...

वासिम जाफरकडे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरातील क्रिकेट सामन्यांचा दांडगा अनुभव आहे. त्याने भारताकडून ३१ कसोटी सामने खेळले असून त्यात १ हजार ९४४ धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ हजार पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील