सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केले. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत चप्पला फेकण्यात आल्या.
ADVERTISEMENT
त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ५० वर्षाच्या राजकारणामध्ये राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी हि घटना आहे, अशी गंभीर टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –