हे सरकार दलितांच्या हिताची भुमिका घेणारे-रामदास आठवले

सांगली : गेल्या चार वर्षांत सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे. त्यामुळे सांगलीतही विकासाची ही गंगा पोहोचवण्यासाठी येत्या १ ऑगस्टला भाजप रिपाई युतीलाच मतदान करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी सांगलीकरांना केले आहे. खरे तर आपणास … Continue reading हे सरकार दलितांच्या हिताची भुमिका घेणारे-रामदास आठवले