टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया वर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दररोज काही काही नवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओचा समावेश असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी आपल्याला फनी कंटेंट तर कधी आश्चर्यचकित कंटेंट बघायला मिळतो. तर कधी यामध्ये फनी डान्स व्हिडिओचा समावेश असतो. यामध्ये आपल्याला कधी पाळीव प्राण्यांचे क्युट व्हिडिओ बघायला देखील मिळतात. पाळीव प्राण्यांचे व्हिडिओमध्ये प्रामुख्याने कुत्रा आणि मांजर यांच्या व्हिडिओचा समावेश असतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तींची क्युट भांडण बघायला मिळत आहे.
हत्ती हा एक अवाढव्य प्राणी असून त्याच्या सौंदर्याने तो प्रत्येकाला मोहित करत असतो. बहुदा इंटरनेटवर आपण हत्तींचे क्युट व्हिडिओ देखील बघत असतो. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तीच्या पिलांची क्युट भांडण दिसत आहे. हे हत्ती एकमेकांसोबत भांडताना खूप गोंडस दिसत असून वापरकर्त्यांची मन जिंकत आहे.
हत्तींचे क्युट भांडण
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तीची क्युट भांडण बघायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी दोन हत्ती एकमेकांसोबत भांडण करत असतात. दरम्यान, तिसऱ्या हत्तीचे पिल्लू येऊन एका हत्तीच्या पिलाच्या अंगावर बसते आणि मग तिघांची हे क्युट भांडण सुरू होते. व्हिडिओ बघताना असे वाटते यांची हे भांडण नसून त्यांची त्यांच्यातली मस्ती सुरू आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | हत्तीमध्ये चाललेली 'हे' क्यूट भांडण,पाहा व्हिडिओhttps://t.co/gnuHQ8dbJZ
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 17, 2022
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘sheldricktrust’ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ वापर करताना कडून मोठ्या प्रमाणात लाईक केला जात आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 22k पेक्षा अधिक लाईक्स मिळालेले असून वापरकर्त्यांकडून यावर कमेंट वर्षाव झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve । अंधेरीतून आम्ही निश्चित निवडून येणारच होतो, मात्र…; भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया
- Sachin Sawant । “…तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास विसरता येणार नाही”; काँग्रेसचा भाजपला टोला
- Diwali 2022 | दिवाळी साजरी करण्यासाठी कुठे जायचा विचार करताय?, जाणून घ्या राजस्थानमधील ‘या’ ठिकाणाबाबत
- Drishyam 2 | थ्रिलर सस्पेन्ससह ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
- Explained | राज ठाकरेंची भाजपशाही?, पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार