बुलढाणा : ओबीसींचे आरक्षण आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात ओबीसी महासंघाच्या वतीने शेगांवात ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. केंद्रात सत्तेत बसलेले लोक फक्त ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको त्या गोष्टी करून घेत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“डायरीचा डायरिया झाला आहे यांना…” – वरुण सरदेसाई
IPL 2022 : “तेवतिया एक क्रांती आहे…”, वीरेंद्र सेहवागचं व्हायरल होतंय ‘ते’ ट्वीट!
हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?- आशिष शेलार
आलिया-रणबीरचा साधा विवाहसोहळा; फोटो होतोय व्हायरल
सदाभाऊंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरींचा पलटवार; म्हणाले, “शरद पवारांवर बोलताना सुर्यासमोर…”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<