“रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यावर बोलत नाहीत ते…” ; किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. आज सकाळी ६ वाजेदरम्यान, ईडीचे पथक अनिल परबांच्या घरी पोहचलं, तेव्हापासून ही कारवाई सुरू आहे.
दरम्यान या छाप्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या: