राज्यात सध्या धर्माचं राजकारण चालू असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे मात्र दुर्लक्षित राहताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात महागाई सारख्या इतर अनेक समस्या असतानाही त्यावर न बोलता आता केवळ हिंदू मुस्लिम भोंगे या सगळ्यावर बोललं जात आहे, अशी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नागपूरचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल” ; संजय राऊतांचा हुंकार
- राणा दांपत्याच्या ‘त्या’ आव्हानाला बच्चू कडूंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “वाघाची नखं अजूनही…”
- “राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील”; चंद्रकांत खैरेंचा खोचक टोला
- गोपीचंद पडळकरांनी घेतली रोहित पवारांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
- “…म्हणजे राज ठाकरे पूर्वी खोटं बोलायचे का?”, राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना सवाल