Share

Viral Video | फुग्यासोबत खेळणाऱ्या या दोन क्युट मांजरी, पाहा व्हिडिओ!

आजकाल सोशल मीडियावर आपल्याला अनेक पाळीव प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ बघायला मिळतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ व्हायरल देखील होतात. असाच एक मांजरांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत.

प्रत्येकालाच फुग्यांसोबत खेळायला आवडते. यामध्ये माणसांसोबत प्राण्यांचाही समावेश होतो. बराच वेळा आपण कुत्र्या मांजरांना फुगांशी खेळताना बघत असतो. या व्हिडिओमध्ये दोन मांजरी फुग्यासोबत खेळताना दिसत आहे. त्या या खेळाचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मांजरी फुग्यासोबत खेळताना दिसत आहे. त्या मांजरीच्या मालकिणीने हे सुंदर क्षण कॅमेरात कैद केले आहे. एका कच्च्या रस्त्यावर या मांजरी फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे.

फुग्यासोबत खेळण्याचा आनंद लुटताना दोन मांजरी

माणूस असो किंवा प्राणी खेळताना मध्ये व्यत्यय आला की आपल्याला आवडत नाही. आणि जेव्हा आपण फुग्यासोबत खेळतो तेव्हा तो खेळताना फुटला की आपल्याला वाईट वाटते. आणि हीच गोष्ट या मांजरांसोबत घडली आहे. फुग्यासोबत खेळत असताना मांजरीचा टोकदार पंजा त्या फुग्याला लागतो आणि तो फुगा फुटून खाली पडतो. जे पाहून दोन्ही मांजरांना खूप वाईट वाटते.

व्हायरल व्हिडिओ

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताना युजर्सच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. त्याचवेळी या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आणि लाईक सुद्धा आल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 37 हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

आजकाल सोशल मीडियावर आपल्याला अनेक पाळीव प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ बघायला मिळतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ व्हायरल देखील होतात. …

पुढे वाचा

Marathi News