हे सहा उपराष्ट्रपती पुढे जाऊन बनले राष्ट्रपती

भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू हे आता विराजमान झाले आहेत. नायडू यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांचा पराभव केला. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती पदासोबतच वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेचे पद्शिद्ध सभापती हि असणार आहेत. आपण पाहणार आहोत ते आतापर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे सहा उपराष्ट्रपती झाले आहेत जे पुढे जाऊन राष्ट्रपती झाले.

Loading...

सर्वपल्ली राधाकृष्णन

सर्वपल्ली राधाकृष्णन’ हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू – १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते

डॉ. झाकिर हुसेन
जन्म फेब्रुवारी ८, इ.स. १८९७ – मे ३, इ.स. १९६९ हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

व्ही.व्ही. गिरी
जन्म (१० ऑगस्ट १८९४ – २३ जून १९८०)
हे भारत देशाचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते.

आर.व्यंकटरमण
जन्म 4 डिसेंम्बर1910- 27 जानेवारी 2009 व्यंकटरमण हे प्रसिद्ध कायदेपंडित ,स्वातंत्र्यसेनानी होते 1984 साली ते भारताचे सातवे उपराष्ट्रपती झाले पुढे 1987 ते 92 पर्यंत राष्ट्रपती बनले.

शंकर दयाळ शर्मा
जन्म भोपाळ येथे 19 ऑगष्ट1918-26 डिसेंबर1999 व्यंकटरमण राष्ट्रपती असताना शर्मा उपराष्ट्रपती होते.पुढे 1992 मध्ये भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.

के.आर.नारायणन
(ऑक्टोबर २७, इ.स. १९२० – नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू