“संपूर्ण देशात 75 हजार सरोवर करणार” ; वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन गडकरी संकल्प
नागपूर : नागपुरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या घरी भाजपचे पदाधीकारी, कार्यकर्त्ये व नागपुरातील जनतेनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.
नितीन गडकरी हे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे. तसेच नितीन गडकरी यांनी आज वाढदिवसाच्या दिवशी एक संकल्प देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या: