राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ; महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अजून निर्णयच नाही

टीम महाराष्ट्र देशा : पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानंतर महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १२ वा अर्ज भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केला आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुखांचा … Continue reading राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ; महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अजून निर्णयच नाही