राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Varsha Gaikwad

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढताना. अशातच राज्य सरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करणे शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली.

यावेळेस वर्षा गायकवाड म्हणाल्या कि, राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरु होणे अशक्य आहे. परंतु ९ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक अभ्यासक्रमात काही अडचणी असतील तर मोजक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून त्यांच्या अडचणी दूर येतील.

पहा व्हिडिओ :

राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती#VarshaGaikwad

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Tuesday, September 15, 2020

महत्वाच्या बातम्या :