भारत हा  संस्कृती आणि इतिहास यासारख्या विषयावर जागतिक स्तरावर व्याख्यान देऊ शकतो विकासदरावर मात्र भारताने आताच बोलू नये –रघुराम राजन

raghuram-rajan

वेबटीम- , जीडीपी वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, सरकारने “वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा फुगवटा  “करण्याची गरज नाही. भारत संस्कृती आणि इतिहास यासारख्या विषयावर   जागतिक स्तरावर व्याख्यान देऊ शकतो, परंतु विकासादर या विषयावर भारताने व्याख्यान देऊ नये. १० वर्षांनंतर विकासदर जेव्हा  ८ ते १० टक्के होईल त्या नंतरच या विषयावर बोलावे

भारताचा सध्या विकासदर ५.७ इतकाच आहे मागील तीन महिन्यात तो कमी झाला आहे.चीन चा विकासदर सध्या ६.५ इतका आहे