नांदेड : अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी आज नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर ते गेले असता.
त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानले आहेत अशोक चव्हाण हे काय माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत पण जे काम चांगले होईल त्याचे मी अभिनंदन व स्वागत करेल.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<