… तर तुमचंही WhatsApp बंद होणार

नवी दिल्ली – WhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजेच जानेवारीपासून काही मोबाइलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबरनंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही. WhatsApp ने यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच काही फीचर्स कोणत्याही क्षणी बंद होतील, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद

  • याआधी WhatsApp ने घेतलेल्या निर्णयानंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 या मोबाइलमधील WhatsApp 31 डिसेंबर 2017 नंतर बंद झाले होते.
  • Nokia S40 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर WhatsApp चालणार नाही.
  • Nokia S40 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अनेक स्मार्टफोनमधील काही फीचर्स हे कधीही बंद होऊ शकतात.
  • Android 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर WhatsApp चालणार नाही.
Loading...
Loading...




Loading…




Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली