तर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन

टीम महाराष्ट्र देशा : ‘देशात गायी-म्हशींवरून जर मुस्लिमांच्या हत्या होणार असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. या देशात १९४७ साली फाळणी झाली आहे. जर या हत्या थांबल्या नाहीत तर पुन्हा देशाची फाळणी होईल’, असे वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे नेते मुझप्फर हुसैन बैग यांनी केले आहे. जर देशात मुस्लिमांच्या हत्या सुरूच राहिल्या तर देशाचे … Continue reading तर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन