Monday - 27th June 2022 - 8:25 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“…तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन”; सुप्रिया सुळेंचा इशारा

by Rupali kadam
Tuesday - 17th May 2022 - 6:45 PM
then I will file a case in the court and break his arm and hand it over Supriya Sules warning सुप्रिया सुळे तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई: काल पुण्यामध्ये भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा दौरा होता. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणी यांचा विरोध करण्यात आला. स्मृती इराणी यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आले. या आंदोलनात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उचलल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी लगावला.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून राज्य पातळीवरील भाजप नेत्यांवर निशाणा धरला आहे. चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असे रोहित पवार म्हणाले. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश अन् अनुदानही
  • राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण यांचा विरोध कायम; भूमिकेवर ठाम!
  • IPL 2022 : ‘भावाला एक तरी मॅच…’ अर्जुन तेंडूलकरचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांचा प्रतिक्रिया: पाहा!
  • सियालकोटमधील सभेत इमरान खानचे दोन्ही मोबाईल चोरीला; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
  • “दुसऱ्यांचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू नका”; रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला

ताज्या बातम्या

Eknath Shinde Update Maha Vikas Aghadi government in danger Rohit Pawar said सुप्रिया सुळे तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून
Editor Choice

Eknath Shinde Update : महाविकास आघाडी सरकार धोक्यात? रोहित पवार म्हणाले…

In BJP Over Confidence Rohit Pawar सुप्रिया सुळे तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून
Editor Choice

“भाजप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये” ; रोहित पवारांचा टोला

rohit pawar सुप्रिया सुळे तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून
Maharashtra

“आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाला अतीआत्मविश्वस…”, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

We will not make the mistake made in Rajya Sabha this time Rohit Pawar सुप्रिया सुळे तर कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून
Maharashtra

विधानपरिषद निवडणूक : राज्यसभेला केलेली चूक आम्ही यावेळी करणार नाही; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

BJP-Sena government to come in Maharashtra; Deepak Kesarkara
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Most Popular

We are Balasaheb's real Shiv Sena - Eknath Shinde
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Shiv Sena MP Bhavana Gawli supports Eknath Shinde Letter to Uddhav Thackeray
Editor Choice

Bhavna Gawali : “पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर…” ; भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना पत्र

IND vs IRE first t20 Bhuvneshwar Kumar Bowling at 208 kmph?
cricket

IND vs IRE : 208 KMPH…! भारताचा भुवनेश्वर कुमार बनला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज?

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
Maharashtra

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis : यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला?; चर्चांना उधान

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA