“…तर फडणवीस आजही मुख्यमंत्री असते”- संजय राऊत

खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की येथे आल्यावर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असे वक्तव्य केले होते.

"...तर फडणवीस आजही मुख्यमंत्री असते"- संजय राऊत

त्यावर फडणवीस यांना जर सुबुद्धीने असती तर आजही ते राज्याचे मुख्यमंत्री असते, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिल आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Exit mobile version