पी. चिदंबरम यांच्या घरी हिऱ्यांची चोरी

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या तामिळनाडू येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हिरे, सोनं आणि १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या आधी चिदंबरम यांच्या एका नातेवाईकाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. शिवमूर्ती असं त्याचं नाव आहे. दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणाची डोकेदुखी वाढलेली असतानाच घरातील किंमती ऐवज चोरीला गेल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं – चिदंबरम

पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक

You might also like
Comments
Loading...