तिहेरी तलाक कायदा राज्यसभेत पास होवू नये म्हणून कॉंग्रेसमधील नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव

पुणे: तिहेरी तलाक कायदा अजून शक्तिशाली व्हायला हवा. तिहेरी तलाक मध्ये तीन वर्षाची शिक्षा असायलाच हवी. लोकसभेत बिल पास झाले असताना राज्यसभेत कायदा पास होवून नये यासाठी विरोधक मुख्यत कॉंग्रेसमधील कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा हे सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप माजी खासदार आरिफ मोहम्मद खान यांनी केला. मुस्लिम सत्यशोधक … Continue reading तिहेरी तलाक कायदा राज्यसभेत पास होवू नये म्हणून कॉंग्रेसमधील नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव