“हा पुतळा कोणाचा ? आहे माझाचंं मेणाचा !” – रामदास आठवले 

मुंबई : रामदास आठवले हे केवळ केंद्रियराज्यमंत्री नाहीत तर संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. जे पोटात तेच ओठात असणारे ; बिनधास्त निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा देशात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांना केंद्रात स्थान दिले आहे. त्यांचे कर्तृत्व नेतृत्व मोठे आहे. समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्व असल्यानेच केंद्र सरकारमध्ये … Continue reading “हा पुतळा कोणाचा ? आहे माझाचंं मेणाचा !” – रामदास आठवले