भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला- संघाच स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो. अस विधान केल्याची चर्चा होती. मात्र भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलं आहे. भारतीय सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्यास सहा महिने लागतील तर संघाचे स्वयंसेवक या गोष्टीसाठी … Continue reading भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला- संघाच स्पष्टीकरण