भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला- संघाच स्पष्टीकरण

mohan bhag rss

टीम महाराष्ट्र देशा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो. अस विधान केल्याची चर्चा होती. मात्र भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलं आहे.

भारतीय सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्यास सहा महिने लागतील तर संघाचे स्वयंसेवक या गोष्टीसाठी फक्त तीन दिवस घेतील असे भागवतांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार भारतीय सैन्याला सर्वसामान्य भारतीयांना युद्धसज्ज करायचे असतील तर सहा महिने लागतील मात्र, भारतीय सैन्य संघ स्वयंसेवकांना तीन दिवसांत युद्धसज्ज करू शकेल कारण स्वयंसेवक शिस्तबद्ध असतात असे भागवतांचे म्हणणे आहे. भागवतांनी स्वयंसेवकांची तुलना भारतीय सैन्याशी नाही तर भारतीय जनतेशी केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू