आज होणार दुसऱ्या टी २० सामन्याची लढत

टीम महाराष्ट्र देशा-भारत विरुद्ध वेस्ट इंडीजचा आज रविवारी होणार टी २० चा दुसरा सामना. हा सामना जिंकल्यास मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडिया ला आहे.त्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका सुधारण्याचे आव्हनदेखील पुढे आहे.

यापूर्वी झालेल्या सामन्यापैकी १३ महिन्यात भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध एकूण ६ टी २० सामने जिंकले आहेत. आणि आता सलग सातव्या विजयाकडे भारत क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहली यांचे लक्ष आहे. पहिला सामना भारताने ६ गडयाने जिंकून १-० ने आघाडी मिळवली आहे . या आधी भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यात भारताने २-१ ने विजय मिळवून टी २० मालिका जिंकली होती

Loading...

शुक्रवारी झालेल्या सामन्यात १८.४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावांचे लक्ष गाठले. राहुल ने त्यात ४० चेंडूत ६२ धावांचे तसेच भारताचे कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ धावांचे योगदान दिले. जखमी धवनची जागा घेणाऱ्या राहुलने मिळालेल्या संधीचे सोने केले. टी २० मध्ये वेगवान हजार धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला.

आता दुसर्या सामन्यात गोलंदाजीत काही बदल होतात की कुलदीप ला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. क्षेत्ररक्षणात सुंदर आणि रोहित शर्मा यांनी काही झेल सोडले. याशिवाय ढिसाळ क्षेत्ररक्षनामुळे अनावश्यक धावा मोजाव्या मागल्या. दुसरीकडे विंडीज संघ बरोबरी साधण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. पण कोहलीला कसे बाद करायचे हे त्यांच्या गोलंदाजीचे कोढे आहे.

महत्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...