आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघातील आमदार भारत भालके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार … Continue reading आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा