मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

मुंबई – लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी देण्यात यावा; मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात; लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारावे या मागाण्यांसह मातंग समाजाला स्वतंत्र 8 टक्के आरक्षण देण्यात यावे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर करून समाजाच्या विकासासाठी मातंग समाजाच्या तरूणांनी … Continue reading मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा