कल्याण : कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज डोंबिवलीत कार्यकर्त्यांच्या बैठक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
आर्यन खानची काल निर्दोष मुक्तता झाली. यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. आर्यन खानच्या निर्दोष सूटकेवर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :