मुंबई प्रलयाला कारण प्लास्टिकच…

वेबटीम : प्लास्टिक पोत्यांमध्ये पॅकबंद असणारे सिमेंट हे घरबांधकामासाठी अगदी अनिवार्य असणारे साहित्य आहे. सिमेंट वापरल्यानंतर रिकामी पोती बांधकाम स्थळीच इकडे तिकडे पसरलेली असतात. या रिकाम्या प्लास्टिक पोत्यांचे पुढे होते काय? बांधकाम पूर्ण होईपर्यंत साठलेल्या पोत्यांचा कचरा तर भंगारमध्येही जात नाही. कारण या पोत्यांना पुनर्निर्मितीमूल्य नाही. म्हणूनच चुलीतील उत्तम जळण म्हणून या पोत्यांचा वापर होतो … Continue reading मुंबई प्रलयाला कारण प्लास्टिकच…