नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती

अहमदनगर : नगर जिल्ह्याला सलग 5 दिवस झोडपल्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 100 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. नगर जिल्ह्यात सुमारे एक आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे आता पर्यंतच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरीच्या 100 टक्के इतका पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 760 मिलिमीटर … Continue reading नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती