“प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे, आमच्या पक्षाअंतर्गत कोणी…” – रावसाहेब दानवे
औरंगाबाद: आज केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जिथे जिथे फडणवीसांचा कार्यक्रम असतो, तिथे तिथे नितीन गडकरी का नसतात? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता यावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –