मराठा आंदोलन : कुर्डूवाडीत आंदोलकांनी बोकडाला बनवले मुख्यमंत्री

कुर्डूवाडी प्रतिनीधी/ हर्शल बगल : सकल मराठा क्रांती मोर्चा माढा तालुक्याच्या वतीने कुर्डूवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन बोकडाची संभळ वाद्य वाजवत शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणुक काढली. बोकडाला मुख्यमंत्री असे नाव देण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र घोषणाबाजी सुरु होती. सकाळी दहा वाजता शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मराठा … Continue reading मराठा आंदोलन : कुर्डूवाडीत आंदोलकांनी बोकडाला बनवले मुख्यमंत्री