योगींचा बालेकिल्ला ढासळणार?

akhilesh vr yogi

लखनऊ: सर्व देशाचे लक्ष असणाऱ्या उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची आहे. एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का समजल्या जाणार असून योगींचा बालेकिल्ला ढासळणार असल्याचे चित्र दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात रविवारी पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले होते. याशिवाय, बिहारमधील अरारिया या लोकसभा मतदारसंघातील तसेच बभुआ आणि जेहनाबाद या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक पार पडली होती.

Loading...

गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, समाजवादीकडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात आहेत.

‘गोरखपूर मी रहना होगा तो योगी योगी कहना होगा’ याच मतदारसंघात भाजपची ही घोषणा फोल ठरली आहे. कारण समाजवादी पक्षाने निसटती आघाडी घेतली आहे. तर फुलपूर मतदारसंघातही सपाने तब्बल १२००० मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी एकत्र येण्याचा सपा आणि बसपाचा निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार