आज सकाळी नऊ वाजता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होते. यानंतर मुंबईतील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळाले. कालपासून मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती तर आज राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर देखील शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यावेळी राणांविरोधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.
त्यामुळे आता राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. त्यावर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राणा दाम्पत्यानी आंदोलनातून पळ काढला; संजय राऊतांचा टोला
- रवी राणांची मोठी घोषणा; अखेर आंदोलनातून माघार, दिले ‘हे’ कारण…
- IPL 2022 DC vs RR : नो बॉल कॉन्ट्रोवर्सी..! इतकं रामायण घडताना ‘थर्ड अंपायर’ होता कुठं? वाचा नियम काय सांगतो!
- “महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी काही विकृत मनोवृत्ती कामाला” ; रुपाली चाकणकरांची टीका
- IPL 2022 KKR vs GT : हार्दिक इज बॅक..! गुजरातनं जिंकला टॉस; कोलकाता संघात ‘तीन’ बदल!