नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नाणार जि. रत्नागिरी येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य संजय दत्त यांनी नाणार प्रकल्पाबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने सागरी किनारपट्टीवर मेगा … Continue reading नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस