मोदी सरकारने शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवली आहे; बच्चू कडू आक्रमक

Bachhu Kadu

अमरावती : कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे आता कुठे कांद्याला भाव मिळायाला लागले होते यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे त्यामुळे निर्यातीसाठी निघालेला कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ :

मोदी सरकारने शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवली आहे; बच्चू कडू आक्रमक

मोदी सरकारने शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवली आहे; बच्चू कडू आक्रमक#BachhuKadu

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Tuesday, September 15, 2020

महत्वाच्या बातम्या :