डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश

पिंपरी :  १ जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरांनी एकत्र येत ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश दिला. यामध्ये जवळपास सर्वच डॉक्टरांच्या संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सकाळी सहाच्या सुमारास ‘झुंबाणे’ या मॅॅरेथॉनच्या स्पर्धेला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड परिसरातील ११०० डॉक्टरांनी यात सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाच आणि दहा किलोमीटर अशा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. … Continue reading डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश