Share

T20 World Cup | मॅच आधीच टीम इंग्लंडला झटका, मार्क वूडच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये काही क्षणांनी भारत (India) आणि इंग्लंड (England) दोन्ही संघ उपांत्य फेरी (Semi Final) साठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे टी 20 विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झाला असून पाकिस्तान हा सामना जिंकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

तर, आजच्या सामन्याआधीच इंग्लंड संघातील मार्क वूडची दुखापद संघाला चिंतेमध्ये टाकत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंड संघाचा हा वेगवान गोलंदाज सेमी फायनलच्या मॅच मधून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आली आहे. आता मार्क वुडच्या जागी ख्रिस जॉर्डनला खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर टी 20 फॉरमॅटमधील इंग्लंड संघाचे महत्त्वाचा फलंदाज डेव्हिड मिलरही दुःखदग्रस्त झालेला असून तुम्ही आजच्या सामन्यातून बाहेर बसणार आहे.

मार्क वुड या वेगवान गोलंदाजाला लीग स्टेजनंतरच दुखापत झाली होती. तर तो बुधवारपर्यंत त्यातून सावरला नाही. म्हणून त्याच्या जागी ख्रिस जॉर्डन आज चा सामना खेळण्याची शक्यता आहे. अधिकृत क्रिकेट वेबसाईट Espncricinfo ने ही माहिती दिली आहे.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये इंग्लंड संघ

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या उपाधी फेरीमध्ये इंग्लंड संघाकडून अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (c&wk), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली हे खेळाडू खेळणार आहे. पण आता मार्क वुड च्या जागी ख्रिस जॉर्डन खेळायची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये काही क्षणांनी भारत (India) आणि इंग्लंड (England) दोन्ही संघ …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now