बीड : राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये, मराठा समाजाबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाचं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी , स्वागत करत सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, मी सरकारचे स्वागत करतो, परंतु स्वागत करत असताना जो मुळ मुद्दा आहे. जसे की विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी प्रवेश घेतले त्यांची सुरक्षितता काय? ज्यांनी नोकरी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या त्यांचे पुढे काय? याबद्दल आजच्या कॅबिनेट मध्ये कुठलाच निर्णय झाला नाही.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- नाथाभाऊंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊच देणार नाही – सुधीर मुनगंटीवार
- एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जयंत पाटलांचे मोठे विधान
- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण
- ‘कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा’
- पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ