सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज डिव्हिलिअर्स

डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज ठरला, 9000 धावांचा टप्पा पुर्ण करण्यासाठी डिव्हिलिअर्सला फक्त 205 डाव खेळावे लागले.