Breaking : जानकरांना दिलासा, विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी रंगत आली होती मात्र आता भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी ही घोषणा केली आहे. पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे घेणार की नाही … Continue reading Breaking : जानकरांना दिलासा, विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध