वारीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार अॅपद्वारे मिळणार इतंभूत माहिती

 टीम महाराष्ट्र देशा : टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकारामाची पालखी सकाळी पाच वाजेच्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान झाली. वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह हा ओसडून वाहतो आहे. यावर्षी लोकप्रतिनिधींच्यावतीने दिंडी प्रमुखांना पावसापासून संरक्षणासाठी ताडपत्री भेट देण्यात आली. ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीहून निघेल आणि पुण्यातील भवानी पेठेतील निवडूंग विठोबा मंदिरात मुक्कामी राहील. संत तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डीहुन निघेल … Continue reading वारीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार अॅपद्वारे मिळणार इतंभूत माहिती