भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी

टीम महाराष्ट्र देशा :  भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी ‘भारत और उसके विरोधाभास’ या त्यांच्याच पुस्तकाच प्रकाशन करताना वक्तव्य केलं होत मात्र हे वक्तव्य फोल ठरलं आहे. कारण वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत. 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर वर पोहोचली आहे. … Continue reading भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी