INDvSL- रोहित शर्मा :The legend

मोहाली – स्वप्निल कडू  :आधुनिक क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेट मधील अविस्मरणीय खेळी आज साकारली.एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिफ्टी मारण्यात धन्यता मारणारे कुठे आणि 3 द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा तुलनाच करणे कठिण. आधुनिक क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळी आज रोहित शर्माच्या खेळीदरम्यान बघायला मिळाली. षटकारांची आतिषबाजी करत 12 षटकार व 13 चौकार रोहितने लगावले.भारताने … Continue reading INDvSL- रोहित शर्मा :The legend