द ग्रेट खलीचा ‘बाला वो बाला’ गाण्यावर जबरदस्त डान्स ; सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

KHALI

पंजाब : सध्या सोशल मीडियावर डब्लूडब्लूइच्या रिंगमध्ये भारताचे नाव गाजवणारा द ग्रेट खली लोकप्रिय ठरत आहे. सगळेच सेलेब्रिटी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच द ग्रेट खलीने सोशल मीडियावर त्याचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात तो बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर द ग्रेट खली लोकप्रिय ठरत आहे. ‘हाउसफुल-4’ मधील ‘बाला वो बाला डान्स करतानाच व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शहरी काठीने धिप्पाड रेसलर आपल्या वेगळ्याच तालेत गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळत आहे. डान्सच्या त्याच्या स्टेप पाहून अनेकांना हसू आवरनार नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. असा व्हिडीओ शेअर करण्याची खलीची हि पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील चाहत्यांनी त्याचा असा हटके पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP