करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन

करमाळा : करमाळा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी करमाळा तहसील येथे गेल्या 9 दिवसापासून ठिय्या आंदोलन चालू आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा करून त्याची अंत्ययात्रा शहरातून काढण्यात आली .यावेळी मराठा समाज बांधव शाळकरी मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. माढ्यातील तहसील कार्यालय बंद माढा तहसील कार्यालयाला सकल मराठा … Continue reading करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन