मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?

मुंबई : मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवावेळीच ध्वनिप्रदूषण का आठवते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांनी बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा असेही त्यांनी म्हंटले आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेकडून गणेश मंडळांना मंडप घालण्यासाठी अटी टाकण्यात आल्या आहेत. तर दक्षिण मुंबई, … Continue reading मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?